A Theory of Human Motivation - Abraham Maslow Audiobook By Deepa Deshmukh cover art

A Theory of Human Motivation - Abraham Maslow

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

A Theory of Human Motivation - Abraham Maslow

By: Deepa Deshmukh
Narrated by: Deepti Dandekar
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या दशकानंतर ह्युमॅनिस्ट सायकॉलजी या विषयाला चालना मिळाली आमि १९६७ साली मॅस्लो ला ह्युमॅनिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले गेले.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classics Literary History & Criticism
No reviews yet