Daad - Ek Dukhane Gadgadlele Zad Audiobook By Pu.La.Deshpande cover art

Daad - Ek Dukhane Gadgadlele Zad

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $1.43

Buy for $1.43

पु. ल. देशपांडे यांच्या गुणग्राही आणि रसिक रूपाचा परिचय 'दाद' या पुस्तकातून होतो. ते स्वतः अष्टपैलू होते. साहित्य, संगीतादी कलांच्या क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली; मात्र या क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या गुणांनाही त्यांनी कायम मनःपूर्वक दाद दिली. या पुस्तकातील एक अत्यंत महत्वाचा लेख 'दु:खाने गदगदलेले झाड' ऐका अरुणा ढेरे यांच्यासह...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Classics
No reviews yet