Dhepe Wada Udyojaktecha Chirebandi Wada Audiobook By Vrushali Joglekar cover art

Dhepe Wada Udyojaktecha Chirebandi Wada

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खांबखांबोळी, लगोरी, सागरगोटे, विट्टीदांडू, मामाचं पत्र हरवलं, जेवणासाठी पाट आणि चौरंग, आंघोळीसाठी बंब आणि घंघाळं...जातं, चूल, उखळ… हे वाचून तुम्हाला वाटेल ही उद्योजकाची यशोगाथा आहे की एखाद्या जुन्या वाड्याचं वर्णन. पण यावेळची आपली यशकथाच अशी आहे, एका उदयोगाचं यश सांगणारी आणि ऐकता ऐकता आपल्याला वाड्यातल्या बालपणात नेणारी. ऐका 'ढेपे वाडा: उद्योजकतेचा चिरेबंदी वाडा' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet