Ekta Jeev Audiobook By Anita Padhye cover art

Ekta Jeev

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ekta Jeev

By: Anita Padhye
Narrated by: Ganesh Divekar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $20.75

Buy for $20.75

मराठी चित्रपटांवर अधिराज्य गाजवणारे दादा कोंडके यांची हे चरित्र आहे. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नाही. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही!©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Biographies & Memoirs Entertainment & Celebrities Entertainment & Performing Arts Literary History & Criticism
No reviews yet