Kesarine Vakradrushti Thevali nahi Audiobook By धोंडो केशव कर्वे cover art

Kesarine Vakradrushti Thevali nahi

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळातील सनातनी समाजाच्या विरूध्द जाऊन विधवा पुनर्विवाहाची चळवळ राबवली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आश्रम उभारला. या त्यांच्या कार्याला केसरीने कधीच विरोध दर्शवला नाही. कायम तटस्थ भूमिका घेतली व त्यामुळेच हे काम मोठे झाले असे कर्वे मानतात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Biographies & Memoirs Literary History & Criticism
No reviews yet