Kul Vyaktichitre : Bhalukaka Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre : Bhalukaka

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : भालू काकाभालूकाका म्हटले की शेतावरच्या बांधावरून चालणारे पाय, चप्पल आणि धोतर हे डोळ्यासमोर दिसते. भालूकाकाचा हा खास गावाकडचा वेष. भालूकाका आम्हा पोरांना घेऊन शेतात गेला बंगला दाखवायला. आणि आपली गोठ्याशेजारची झोपडी दाखवून म्हणाला हा माझा बंगला. गुळाचे गु-्हाळ लागले की आम्ही गावाकडे शेतात जायचो. भालूकाका बरोबरच्या शेतात घालवलेल्या रात्रींच्या अनेक कहाण्या आहेत. त्याने एकदा माळवदावर मुंग्यांचे युध्द दाखवले होते. अगदी महाभारतातील युध्दाप्रमाणे चालणारे. रानडुकराच्या शिकारीच्या कथा ऐकाव्यात ते भालूकाकाकडूनच!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs
No reviews yet