Kul Vyaktichitre : Damu Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre : Damu

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी हे कूल व्यक्तिचित्र ऐकायलाच पाहिजे.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs Performing Arts
No reviews yet