Kul Vyaktichitre :Dayaram Chawda Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre :Dayaram Chawda

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Kul Vyaktichitre :Dayaram Chawda

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - दयाराम चावडा. १९७० च्या दशकात फॅशन फोटोग्राफी करणा-या फोटोग्राफर्समध्ये दयाराम चाावडा यांचे नाव आघाडीवर होते. झीनत अमानचे फोटो यांनीच काढले होते. दयारामच्या फोटोग्राफी स्टुडीओत चालणा-या सगळ्या गमती जमती रघुवीर कुल यांनी आपल्या खास शैलीत लिहिल्या आहेत. जर्मन, अमेरिकन आणि जपानी कॅमेरा बनवणा-या कंपन्या नव्या मॉडेलची चाचणी घेण्याकरता काही जगप्रसिध्द कॅमेरामनकडे नवे मॉडेल पाठवत असत. त्यात दयारामचे नाव होते. स्टुडीओत येणा-या सर्व फॅशन मॉडेल्सचे गॉसिप, चित्रपट क्षेत्रातील गंमती आदींची माहिती ऐकायला नक्कीच आवडेल.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs Entertainment & Performing Arts
No reviews yet