Kul Vyaktichitre: Ishan Arya Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre: Ishan Arya

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : ईशान आर्यईशान आर्य हा हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिध्द छायाचित्रकार. ईशान मुंबईत आला आणि कैफी आझमींकडे राहयला आला. ईशान एहसान चा आर्य समाज पध्दतीने विवाह झाला तेव्हापासून त्याने आर्य हे नाव घेतले. गरम हवा या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर म्हणून ईशानचे नाव झाले. शिवाजी गणेशनच्या अनेक फिल्मस त्याने केल्या. सॅटिनच्या कापडाचा स्किमर म्हणून वापर करणे त्यानेच सुरू केले. त्याला छायचित्रकार म्हणून राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले. या संवेदनाशील कलावंताचे हे व्यक्तिचित्र तुम्हाला नक्कीच आवडेल.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs
No reviews yet