Kul Vyaktichitre Ramesh Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre Ramesh

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Kul Vyaktichitre Ramesh

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुल यांनी अनेक माणसे अगदी जवळून पाहिली आहेत की ती केवळ वल्ली नाहीत तर विलक्षण भन्नाट आहेत. ती फक्त असामान्य नव्हे तर अचाट आहेत. काही माणसे वरवर पाहिली तर विकृतही वाटू शकतील पण ती विकृत नाहीत. ती जीवनाच्या चौकटीत, प्रतिष्ठितपणाच्या तथाकथित अभिजन वर्तुळात वा सर्वसाधारण मध्यमवर्गीय संकेतांनुसार वागत नाहीत इतकेच. यातील काही व्यक्तिमत्वांच्या तर अगदी आपण प्रेमात पडतो. रमेश हे असेच एक रघुवीर कुल यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet