Kul Vyaktichitre : Saras Shantaram Pawar Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre : Saras Shantaram Pawar

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - सरस शान्ताराम पवार ! जे.जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टचा पहिला दिवस! डिप्लोमाचा वर्ग म्हणजे कॉलजेचे शेवटचे वर्ष. नव्या इमारतीचा सर्वात वरचा सर्वात मोठा वर्ग. वर्गात बरीच उत्सुकता. डिप्लोमाचे वर्ष म्हणजे पवारसर येणार आणि पवार सरांची ख्याती म्हणजे हम आनेसे पहले हमारे अफसाने पहूँच जाते है। प्रकारतली. पवार सर महाखडूस आहेत. एकच काम दहा दहा वेळा करायला लावतात. सरळ बोलत नाहीत स्वतःला मवाली समजतात. अशा लौकीकाच्या पवार सरांचे हे व्यक्तिचित्र !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs
No reviews yet