Kul Vyaktichitre : Vyanku Audiobook By Raghuvir Kulkarni cover art

Kul Vyaktichitre : Vyanku

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Kul Vyaktichitre : Vyanku

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : व्यंकूव्यंकू म्हणजे माझ्या थोरल्या काकूचा मोठा भाऊ. साधारण ४०- ४५ वर्षाचा ! तो आला की बाकी कोणाशी न बोलता , न हसता सरळ स्वयंपाकघरात कााम करत असलेल्या काकूसमोर जाऊन उभा राहत असे. काकूपेक्षा मोठा असून तो अविवाहित होता. खरं तर त्याच्यापेक्षा बावळट माणसांची लग्ने होऊन पोरंही झाली होती पण त्याचे लग्न कोणीच मनावर घेत नसे. व्यंकूचा जन्म विजापूरचा. तो लहान असताना रात्री रडण्याचा आवाज आला म्हणून आई जागी झाली व पाहिले तर हा पाळण्याबाहेर येऊन खोलीच्या कोप-यात रडत होता. हा प्रकार वारंवार घडत असे. व्यंकू पाळण्याबाहेर कसा पडतो हे कुणालाच कळत नसे. व्यंकू आपल्या जगातला कधीच वाटायचा नाही. त्याचं शुन्यात बघणं, दुस-याला वाट करून देणं, कमीतकमी बोलणं हे सगळंच जगावेगळं वाटत असे. एलियन असल्यासारखे ...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs
No reviews yet