Maharajanchi Pardarshak Mahavastre Audiobook By Ravindra Gujar cover art

Maharajanchi Pardarshak Mahavastre

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Maharajanchi Pardarshak Mahavastre

By: Ravindra Gujar
Narrated by: Jayashree Bokil
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

राजाने प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा की स्वत:चा ऐषाराम, शौक पुरा करावा? अशाच एका राजाला एकसारखे नवनवीन कपडे घालण्याचं वेड आहे. त्यातच त्याचा संपूर्ण दिवस जातो. दरबारात जायला त्याला वेळच होत नाही. एकदा त्याच्या राज्यात दोन प्रवासी येतात. आपण उत्तम विणकर आणि आधुनिक वस्त्रे बनवणारे शिंपी आहोत, असा त्यांचा दावा आहे. राजाला ते उत्तम महावस्त्रे बनवून देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी रेशमी धागे, सोने आणि भरपूर पैसे मागून घेतात आणि कामाला लागतात. राजाची हौस आता तरी फिटणार का?©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Short Stories Words, Language & Grammar
No reviews yet