Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar Audiobook By Pratik Koske cover art

Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे, काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे, हा धोक्याचा, आणि तोही बहुदा शेवटचा इशारा आहे, हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करू नये. काँग्रेसचा चेहरा म्हणून यावेळी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी थेट मैदानात उतरल्या होत्या, पण निकालाचे आकडे पाहता त्या सपशेल अयशस्वी ठरल्या हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांच्या अपयशामुळे काँग्रेसने काय गमावलं, आणि येणाऱ्या भविष्यात प्रियांका गांधी राजकीय वाटचाल काय असेल, यावर आज आपण चर्चा करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Biographies & Memoirs Social Sciences
No reviews yet