Super Bottoms Palnyatala Brand Audiobook By Vrushali Joglekar cover art

Super Bottoms Palnyatala Brand

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Super Bottoms Palnyatala Brand

By: Vrushali Joglekar
Narrated by: Milind Kulkarni
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $2.45

Buy for $2.45

आय.टी.मध्ये नोकरी करणाऱ्या पल्लवी उटगी यांनी स्वत: आई झाल्यानंतर नोकरीला रामराम करून एका उद्योगाची सुरूवात केली. हा उद्योग त्यांना सुचला तो त्यांच्या मातृत्वादरम्यान, बाळाला लागणाऱ्या उत्तम, आरोग्यदायी डायपर्सच्या गरजेतून. भारतात अनेक प्रकारची डायपर्स मिळतात, शिवाय जुन्या काळापासून लहान बाळांकरता लंगोटही वापरले जातात, तरीही हे पर्याय पल्लवी यांना का सोयीचे वाटले नाहीत? मग त्याकरता त्यांनी कोणता पर्याय शोधून काढला? त्याचंच रुपांतर पुढे उद्योगात कसं झालं, त्याचीच ही कहाणी! ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Biographies & Memoirs Business Professionals & Academics
No reviews yet