The Urmila Show S01E05 Audiobook By Urmila Nimbalkar cover art

The Urmila Show S01E05

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

अजिबात व्यायाम न करता पूर्णपणे वजन कमी करता येतं आणि ते नियंत्रणातही ठेवता येतं, कारण वजन कमी होण्याचं सत्तर टक्के श्रेय डाएटला जातं आणि उरलेलं वीस ते तीस टक्के व्यायामाला असं नुकत्याच झालेल्या संशोधनातून पुढे आलं. डाएट म्हणजे कमी खाणं नसून याग्य खाणं. पण वजन कमी करण्यासाठी नक्की काय आहार पाहिजे, तो तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतो आणि डाएटमधून हेल्थी लाइफस्टाइल कशी ठेवायची हे सगळं आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत प्रसिध्द डाएटीशन ज्ञानदा चितळे यांच्याकडून.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Relationships
No reviews yet