Tilakanchi Sadhi Rahani Audiobook By न.चिं.केळकर cover art

Tilakanchi Sadhi Rahani

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Tilakanchi Sadhi Rahani

By: न.चिं.केळकर
Narrated by: Pramod Pawar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

टिळकांचा साधेपणा त्यांच्या कुटुंबातही दिसून येत असे. स्वतः टिळकांचे अंगावर एका तांबड्या पगडीशिवाय रंगीत असे कोणतेच वस्त्र नसे. नेसावयाचे साधे गिरणीमाल धोतर, एक मांजरपाटी धुवट सदरा, पांढरा स्वच्छ अंगरखा आणि दोन -अडीच रूपयाच्या नागपुरी उपरण्या जोडीतील एक पान एवढाच त्यांचा पोशाख असे. त्यांनी हातरूमालही सहसा कधी वापरला नाही व साध्या चार-सहा आण्याच्या काठीपेक्षा बहुमोल काठीही हातात घेतली नाही.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Biographies & Memoirs Literary History & Criticism
No reviews yet