Tumchya Bhavna Kon Control Kartay Audiobook By Vinayak Pachlag cover art

Tumchya Bhavna Kon Control Kartay

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Tumchya Bhavna Kon Control Kartay

By: Vinayak Pachlag
Narrated by: Vinayak Pachlag
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, आपल्या हृदयाचे ठोके आणि आवाजातील कंप यांचा एकत्रित आधार घेऊन आपल्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकतील असे गॅजेट्स आता तयार होऊ लागले आहेत. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. येत्या काळात हे गॅजेट्स भारतातही येतील यात शंका नाही. माणसाच्या भावना ओळखू शकणारं हे नव्या जगाचं इंटरनेट म्हणजेच इंटरनेट ऑफ इमोशन्स! ज्या अर्थी इंटरनेट आपल्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यास सक्षम होतंय, त्याच अर्थी ते आपल्या भावनाही नियंत्रित करू शकेल यात शंका नाही. काय आहे हे इंटरनेट ऑफ इमोशन्स? जाणून घेऊया...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
No reviews yet