Zanjawat S01E09 Audiobook By Sanjay Sonawani cover art

Zanjawat S01E09

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Zanjawat S01E09

By: Sanjay Sonawani
Narrated by: Sanjay Sonawani
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

इंग्रजांविरुद्ध सर्व रजवाड्यांनी एकत्र येत युद्ध करावे असा संदेश जरी यशवंतराव सर्वांना पाठवत असले तरी कोणी प्रतिसाद देत नव्हते. जनरल लेक आता पिसाळून यशवंतरावांचा नायनाट करण्यासाठी तडफडत होता. आणि मग झाले भरतपुरचे महायुद्ध! ब्रिटिशांचे नाक दुस-यांदा छाटले गेले. आजवर अजिंक्य असलेल्या लेकलाही पराभव स्विकारावा लागला. तो यशवंतरावांनी आता मैत्रीचा व शांततेचा तह करावा यासाठी मागे लागला. यशवंतराव शीख रजवाडे तरी साथ देतील या आशेने लाहोरला गेले. महाराजा रणजितसिहांनी तरी त्यांना साथ दिली काय?©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Historical Fiction

Continue the series

Zanjawat S01E10 Audiobook By Sanjay Sonawani cover art
Zanjawat S01E10 By: Sanjay Sonawani
No reviews yet