Zanjawat S01E01 Audiobook By Sanjay Sonawani cover art

Zanjawat S01E01

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Zanjawat S01E01

By: Sanjay Sonawani
Narrated by: Sanjay Sonawani
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध्य करणार होते?©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Historical Fiction
No reviews yet